18 पैकी ओळी 15–18
1910 च्या पुस्तकाशी जुळतं · पान 27–28 · अर्थ: AI चा मसुदा, संपादकाची तपासणी बाकी · 9 पायऱ्या · 3 मिनिटे
- दत्त दत्त ऐसें लागलें ध्यान
- हारपलें मन झालें उन्मन
- मीतूंपणासी झाली बोळवण
- एका जनार्दनी श्रीदत्तध्यान