18 पैकी ओळी 11–14
1910 च्या पुस्तकाशी जुळतं · पान 27–28 · अर्थ: AI चा मसुदा, संपादकाची तपासणी बाकी · 9 पायऱ्या · 3 मिनिटे
- दत्त येऊनीयां उभा ठाकला
- साष्टांग नमनें प्रणिपात केला
- प्रसन्न होऊनि आशिर्वाद दीधला
- जन्ममरणाचा बा फेरा वांचविला