18 पैकी ओळी 5–10
1910 च्या पुस्तकाशी जुळतं · पान 27–28 · अर्थ: AI चा मसुदा, संपादकाची तपासणी बाकी · 14 पायऱ्या · 5 मिनिटे
- जय देव जय देव जय श्रीगुरुदत्ता
- आरती ओंवाळितां हरली भवचिंता
- सबाह्य अभ्यंतरीं तूं एक दत्त
- अभाग्यासी कैंची कळे ही मात
- पराही परतली तेथें कैंचा हा हेत
- जन्ममरणाचाही पुरलासे अंत