त्रिगुणात्मक त्रैमूर्ती

18 पैकी ओळी 1–4

1910 च्या पुस्तकाशी जुळतं · पान 27–28 · अर्थ: AI चा मसुदा, संपादकाची तपासणी बाकी · 9 पायऱ्या · 3 मिनिटे

  1. त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा
  2. त्रिगुणी अवतार त्रैलोक्यराणा
  3. नेति नेति शब्दें नये अनुमाना
  4. सुरवरमुनिजनयोगिसमाधी नये ध्याना