पाठांतर · संपूर्ण पाठ
1914 च्या पुस्तकाशी जुळतं · पान 119 · अर्थ: AI चा मसुदा, संपादकाची तपासणी बाकी · 9 पायऱ्या · 3 मिनिटे
- शुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसंपदाम्
- शत्रुबुद्धिविनाशाय दीपोज्योतिर्नमोऽस्तु ते
- दीपो ज्योतिः परं ब्रह्म दीपो ज्योतिर्जनार्दनः
- दीपो हरतु मे पापं संध्यादीप नमोऽस्तु ते
- दिव्या दिव्या दीपत्कार
- कानी कुंडल मोतीहार
- दिव्याला पाहून नमस्कार
- दिवा लावला देवापाशी
- उजेड पडला तुळशीपाशी
- माझा नमस्कार सर्व देवांपाशी
- तिळाचे तेल कापसाची वात
- दिवा तेवे मध्यानरात
- घरातली इडा-पीडा बाहेर जावो
- बाहेरची लक्ष्मी घरात येवो
- घरच्या धन्याला उदंड आयुष्य लाभो