15 पैकी ओळी 11–15
1914 च्या पुस्तकाशी जुळतं · पान 119 · अर्थ: AI चा मसुदा, संपादकाची तपासणी बाकी · 13 पायऱ्या · 4 मिनिटे
- तिळाचे तेल कापसाची वात
- दिवा तेवे मध्यानरात
- घरातली इडा-पीडा बाहेर जावो
- बाहेरची लक्ष्मी घरात येवो
- घरच्या धन्याला उदंड आयुष्य लाभो
1914 च्या पुस्तकाशी जुळतं · पान 119 · अर्थ: AI चा मसुदा, संपादकाची तपासणी बाकी · 13 पायऱ्या · 4 मिनिटे