शुभं करोति कल्याणं

15 पैकी ओळी 5–10

1914 च्या पुस्तकाशी जुळतं · पान 119 · अर्थ: AI चा मसुदा, संपादकाची तपासणी बाकी · 14 पायऱ्या · 5 मिनिटे

  1. दिव्या दिव्या दीपत्कार
  2. कानी कुंडल मोतीहार
  3. दिव्याला पाहून नमस्कार
  4. दिवा लावला देवापाशी
  5. उजेड पडला तुळशीपाशी
  6. माझा नमस्कार सर्व देवांपाशी