पाठांतर · संपूर्ण पाठ
1910 च्या पुस्तकाशी जुळतं · पान 33–34 · अर्थ: AI चा मसुदा, संपादकाची तपासणी बाकी · 8 पायऱ्या · 3 मिनिटे
- घालिन लोटांगण वंदीन चरण डोळ्यांनिं पाहिन रूप तुझें
- प्रेमें आलिंगिन आनंदें पूजिन भावें ओवाळिन म्हणे नामा
- त्वमेव माता च पिता त्वमेव
- त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव
- त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव
- त्वमेव सर्वं मम देवदेव
- कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा
- बुद्ध्यात्मना वानुसृतस्वभावात्
- करोमि यद्यत्सकलं परस्मै
- नारायणायेति समर्पयामि
- अच्युतं केशवं रामनारायणं
- कृष्णदामोदरं वासुदेवं हरिम्
- श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं
- जानकीनायकं रामचंद्रं भजे
- हरे राम हरे राम राम राम हरे हरे
- हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे