16 पैकी ओळी 1–6
1910 च्या पुस्तकाशी जुळतं · पान 33–34 · अर्थ: AI चा मसुदा, संपादकाची तपासणी बाकी · 14 पायऱ्या · 5 मिनिटे
- घालिन लोटांगण वंदीन चरण डोळ्यांनिं पाहिन रूप तुझें
- प्रेमें आलिंगिन आनंदें पूजिन भावें ओवाळिन म्हणे नामा
- त्वमेव माता च पिता त्वमेव
- त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव
- त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव
- त्वमेव सर्वं मम देवदेव