दुर्गे दुर्घट भारी

14 पैकी ओळी 11–14

1871 च्या पुस्तकाशी जुळतं · पान 339–340 · अर्थ: AI चा मसुदा, संपादकाची तपासणी बाकी · 9 पायऱ्या · 3 मिनिटे

  1. प्रसन्नवदने प्रसन्न होसी निजदासा
  2. क्लेशापासुन सोडीं तोडीं भवपाशा
  3. अंबे तुजवांचून कोण पुरविल आशा
  4. नरहरि तल्लीन झाला पदपंकजकोशा