14 पैकी ओळी 5–10
1871 च्या पुस्तकाशी जुळतं · पान 339–340 · अर्थ: AI चा मसुदा, संपादकाची तपासणी बाकी · 14 पायऱ्या · 5 मिनिटे
- जयदेवी जयदेवी महिषासुरमथनी
- सुरवरईश्वरवरदे तारक संजिवनी
- त्रिभुवनभवनीं पाहतां तुज ऐशी नाहीं
- चारी श्रमले परंतु न बोलवे कांहीं
- साही विवादीतां पडले प्रवाहीं
- ते तूं भक्तालागीं पावसि लवलाहीं