14 पैकी ओळी 1–4
1871 च्या पुस्तकाशी जुळतं · पान 339–340 · अर्थ: AI चा मसुदा, संपादकाची तपासणी बाकी · 9 पायऱ्या · 3 मिनिटे
- दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारीं
- अनाथनाथे अंबे करुणा विस्तारीं
- वारीं वारीं जन्ममरणातें वारीं
- हारीं पडलों आतां संकट निवारीं
1871 च्या पुस्तकाशी जुळतं · पान 339–340 · अर्थ: AI चा मसुदा, संपादकाची तपासणी बाकी · 9 पायऱ्या · 3 मिनिटे