Lines 5–10 of 18
Matches the 1910 print, p. 27–28. · Meanings: AI draft, editor review pending · 14 steps · 5 min
- जय देव जय देव जय श्रीगुरुदत्ता
- आरती ओंवाळितां हरली भवचिंता
- सबाह्य अभ्यंतरीं तूं एक दत्त
- अभाग्यासी कैंची कळे ही मात
- पराही परतली तेथें कैंचा हा हेत
- जन्ममरणाचाही पुरलासे अंत