शुभं करोति कल्याणं

Lines 11–15 of 15

Matches the 1914 print, p. 119. · Meanings: AI draft, editor review pending · 13 steps · 4 min

  1. तिळाचे तेल कापसाची वात
  2. दिवा तेवे मध्यानरात
  3. घरातली इडा-पीडा बाहेर जावो
  4. बाहेरची लक्ष्मी घरात येवो
  5. घरच्या धन्याला उदंड आयुष्य लाभो